चहू दिशांना उधळुदे, उद्यमांचे वारू , सॅटर्डे क्लबच्या साथीनं, स्वप्नांना साकारू

September 9, 2024

मॅक्सज्ञानस्पोर्ट्स आणि प्रज्ञा वर्धिनी फाऊंडेशन तर्फे शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४ रोजी बोरिवली पश्चिम येथील सुविद्या स्पोर्ट्स अकादमी येथे किड्सस्पोर्ट्सकार्निव्हल २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या दिमाखदार क्रीडा महोत्सवात १५ शाळां मधून ८५० विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेतला होता.

यामेगाइव्हेंटसाठीआम्हीआपल्यासॅटर्डे क्लबग्लोबलट्रस्टच्याउद्योजकमित्रमैत्रिणींनाव्यावसायिक दृष्ट्या सहभागी करून, एकूण रु. ७५,०००/- चा व्यवसाय देऊ शकलो याचाआम्हालाआनंदआहे.

त्यात प्रामुख्याने केटरिंगसाठी कल्पित वैद्य बोरिवलीचॅप्टर, स्नॅक्स बॉक्सेससाठी धनश्री सुकी गोरेगावचॅप्टर, प्रिंटिंगसाठी अनिल आंब्रे मिराभाईंदरचॅप्टर, फोटो – व्हिडिओसाठी वंदन वायंगवडेकर दहिसरचॅप्टर, प्रोजेक्टर स्क्रीनसाठी लक्ष्मीकांत जाधव मिराभाईंदरचॅप्टर, हेल्दी न्यूट्री बारचा स्टॉल लीना ठाकूर दादर चॅप्टर, हेअल्थ अँड नुट्रीशन साठी फीसीओथेरपीस्ट डॉ.मधुरा जामसांडेकर दहिसरचॅप्टर, सिक्युरिटी सर्विसेससाठी  शैलेश महाडिक ऐरोलीचॅप्टर आदी उद्योजकांचे आम्हाला सहकार्य लाभले.

हाक्रीडा महोत्सव यशस्वीकरण्यासाठीआमच्यासर्वप्रायोजकांचेआणिशुभचिंतकांचेआभार

प्रायोजक – श्रीविल्फ्रेडमेनेझेस,संस्थापकअथेनाग्लोबललॉजिस्टिकमीराभाईंदर चॅप्टर, श्री राजेश गाडगीळ – जाई काजळ, श्री.प्रदीपगद्रेEffervescent SciTechमुंबईएलिट चॅप्टर, श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, श्री मोहन रानडे, सौ. सिद्धीपाडगावकर,बोरिवलीचॅप्टर

उत्तरमुंबईमतदारसंघाचेमाजीखासदारगोपाळजीशेट्टीआणिवीरमाताअनुराधाताईगोरेयांनीयावेळी१५शाळांमधीलह्याक्रीडामहोत्सवमध्येसहभागीझालेल्या ८५०पालकआणिविद्यार्थ्यांनासंबोधितकेले. त्यांनीशिस्त, वचनबद्धताआणिसंयमविकसितकरण्यासाठीखेळाचेमहत्त्वपटवूनदिले, ज्यामुळेविद्यार्थांनाखेळआणित्याचीमूल्येआत्मसातकरण्याचीप्रेरणामिळाली. गोपाळ शेट्टी यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन करत मुंबई उपनगराला नजीकच्या भविष्यात स्पोर्ट्स हब बनवण्याचा आपला संकल्प जाहीर केला.

आमच्याह्याउपक्रमालाउत्तेजनदेण्यासाठीउपस्थितराहिलेल्यामान्यवरांचेमनःपूर्वकआभार

सूविद्या प्रसारक संघाचे संस्थापक श्री. महादेव गोविंद रानडे, सुविद्या प्रसारक संघाचे माजी अध्यक्ष डॉ. वसंत खटाव,  अथेना ग्लोबल लॉजिस्टिक्सचे श्री. विल्फ्रेड मेनेझेस, एमसीए क्रिकेट प्रशिक्षक श्री. नागेश ठाकूर, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे माजी सेक्रेटरी जेनरल श्री. नरेंद्र बगाडे आणि नॅशनल बीझिनेस सेल हेड श्री मनीष सरवणकर

||एकमेकासाह्यकरूअवघेहोऊश्रीमंत||

आमच्या ह्या क्रीडा महोत्सवाचे स्वप्न खऱ्या अर्थाने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट च्या साथीनं साकारले त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद …

वैशालीभिडेबर्वेआणिऍड.रूपालीठाकूर

मॅक्सज्ञान ऍडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड
9820382117 / 9820383118
Email- maxnyanseekers@gmail.com

Leave a Comment